आरती गायकवाड बायोग्राफी|Aarti Gaikwad Pranks,biography,wiki, Boyfriend 2022
आरती गायकवाड एक प्रँकस्टर आहे,तिचे प्रॅन्क्स खूप लोकप्रिय आहेत आणि खूप मनोरंजक आहेत, यूट्यूबवर तिच्या अनेक प्रॅन्क व्हिडिओ वर लाखो व्ह्यूज आहेत. आणि ते व्हिडिओ देखील खूप मजेदार आहेत. आज आपण Aarti Gaikwad Biography, Age Pranks, photos, biography, wiki, Boyfriend इत्यादी बद्दल बघणार हाओत.
आरती गायकवाडचा जन्म 16 डिसेंबर 1996 रोजी मुंबई, महाराष्ट्र येथे झाला, 2022 नुसार, आरती 26 वर्षांची आहे. तिला प्रँक स्टार आरती म्हणून देखील ओळखले जाते. तिच्या आईचे नाव मंगल गायकवाड आहे. आणि तिच्या वडिलांचे नाव भगवान गायकवाड आहे. आणि तिला ४ भावंडे आहेत. दोन बहिणी आणि दोन भाऊ आहेत. आरतीला मॉडेलिंगमध्ये आवड ते आणि तिला विनोद करणे आणि मजा करणे आवडते.
नाव | आरती गायकवाड |
टोपण नाव | आरती/प्रॅंक स्टार |
जन्मदिनांक | 16 डिसेंबर 1996 |
जन्मस्थान | मुंबई, महाराष्ट्र |
वय | २६ (२०२२ प्रमाणे) |
उच्च | ५.७ फूट |
वजन | ५९ किलो |
वडीलांचे नावं | भगवान गायकवाड |
आईचे नाव | मंगल गायकवाड |
व्यवसाय | यूट्यूबर / प्रँक स्टार |
सध्याचे शहर | मुंबई, महाराष्ट्र |
राष्ट्रीयत्व | भारत |
प्रियकर | N/A |
इंस्टाग्राम | आता भेट द्या |
इन्स्टा फॉलोअर्स | १५५ हजार |
Aarti Gaikwad Biography, wiki
त्यांनी अनेक अल्बम गाण्यांमध्ये काम केले आहे. 2019 मध्ये, तिने यूट्यूबवर तिचे पहिले गाणे दिल कबूतर अपलोड केले, ज्याचे गायक होते कार्तिक के महारदज, या गाण्याला यूट्यूबवर 210K पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. त्यानंतर 25 डिसेंबर 2019 रोजी, त्याने यूट्यूबवर त्याचा LARE दुसर गाणं अपलोड केल, आता या गाण्याला 3.5M पेक्षा निम्मे व्ह्यूज मिळाले आहेत. 30 एप्रिल 2020 रोजी, तिने YouTube वर तिचे तिसरे अल्बम सोंग रुलाके गया इश्क तेरा बनवले या गाण्याला 5M पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तिचे BR मराठी नावाचे एक YouTube चॅनेल देखील आहे, या चॅनेलचे 700K पेक्ष्या जास्त सुब्स्क्रिबरस आहेत, ती त्यावर तिचे प्रॅन्क व्हिडिओ अपलोड करते.
Reed Also : Expression Queen Rashi shinde Biography & Lifestyle
आरती गायकवाड इंस्टाग्राम|Aarti Gaikwad Instagram
आरती गायकवाडने 14 जून 2016 रोजी तीना तिच्या इंस्टाग्राम प्रवास सुरु केला. ती इंस्टाग्रामवर लहान व्हिडिओ पोस्ट करते तिच्या Instagram खात्यावर तिचे 155K पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत आणि तिने आतापर्यंत 890 पोस्ट केल्या आहेत तिचा ईमेल आयडी angelaarti707@gmail.com आहे.
Facts
- आरती गायकवाडने 14 जून 2016 रोजी तिचा इन्स्टाग्राम प्रवास सुरु केला होता
- तिला अभिनयाची खूप आवड आहे, ती तिच्या यूट्यूब चॅनलवर प्रँक व्हिडिओ अपलोड करते.
- तिचे लारे गाणे यूट्यूबवर 3.5 दशलक्ष पेक्षा जास्त व्ह्यूज आहे
- आरतीला गायकवाड ला प्रँक स्टार आरती असेही म्हणतात.