प्रतिभा जोशी बायोग्राफी | Pratibha Joshi Age, wikipedia, biography,Birthdate,instagram
Pratibha Joshi एक इंस्टाग्राम स्टार, कंटेंट क्रिएटर आणि सोशल मीडिया पर्सनैलिटी आहेत. ती तिच्या फेस एक्स्प्रेशन मुळे तिला expression queen नावाने ओळखले जाते .ती तिच्या विविध फ़ोटोज आणि व्हिडिओस सोशल मीडिया प्लेटफॉर्मवर शेअर करण्यासाठी तिला ओळखले जाते. आज आपण या लेखात Pratibha Joshi Age, wiki, biography, Birthdate, instagram. इत्यादी बद्दल माहिती बघणार आहोत .
Pratibha Joshi यांचा जन्म 1998 मध्ये चाकण, महाराष्ट्र येथे झाला, 2022 पर्यंत त्यांचे वय 23 वर्षे आहे. मी नादखुळा या गाण्यामुळे त्याणला खूप लोकप्रियता मिळाली. विशाल फाले आणि तिच्या गाण्याला यूट्यूबवर 42M पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत, तिने अनेक गाण्यांमध्ये काम केले आहे. तुम्ही देखील प्रतिभाचे चाहते असाल तर हा लेख पूर्णपणे वाचा.
नाव | Pratibha Joshi |
टोपण नाव | अभिव्यक्ती राणी |
जन्मदिनांक | –/-/1998 |
जन्म स्थान | चाकण महाराष्ट्र |
सध्याचे शहर | पुणे महाराष्ट्र |
वय | 23 वर्षांचा |
उच्च | ५.६ फूट |
वजन | ५७ किलो |
प्रियकर | माहीत नाही |
राष्ट्रीयत्व | भारत |
इंस्टाग्राम | आता भेट द्या |
इंस्टा फॉलोअर्स | 520K |
Pratibha Joshi Biography, wiki
Prtibha Joshi यांच्या इन्स्टाग्रामवर त्यांचे लाखोमे फॉलोअर्स झाले आहेत. शिवाय, 2021 मध्ये, त्यांनी “मी नादखुला” आणि “नारली पुनव 2” नामक दोन मराठी संगीत व्हिडिओमध्ये अभिनय केला आहे. प्रतिभा एक पूर्व टिकटोक स्टार देखील आहे।प्रतिभाचा जन्म आणि पालन-पोषण महाराष्ट्र, भारत मधे झाला । त्यांनी त्यांच्या स्कूल ची शिक्षा महाराष्ट्रत ल्या एका स्थानिक हाई स्कूल मधे पूर्ण केले.नंतर त्यांनी महाराष्ट्र मधे च एक कॉलेजमध्ये डिग्री प्राप्त केली
Pratibha Joshi Inatagram
टिकटॉक बंद झाल्या नंतर प्रतिभा ने इंस्टाग्रामवर काम सुरू केले. इंस्टाग्रामवर, सुंदर सुंदर फोटोंसोबत रिल व्हिडीओ पोस्ट करायला सुरुवात केली आणि त्यांचे फॉलोअर्स वेगाने वाढत गेले . सध्या ती इंस्टाग्रामवर सक्रिय आहे आणि वारंवार पोस्ट कते.
Pratibha Joshi Songs
जून 2021 मध्ये प्रतिभा जोशी यांना सचिन कांबळे यांच्या “मी नादखुळा” या म्युझिक व्हिडिओमध्ये काम करण्याची संधी मिळाली. व्हिडिओला जबरदस्त प्रतिसाद मिळाला आणि युट्यूबवर लाखो व्ह्यूज देखील पार केले. त्यानंतर ती “नारली पुनव 2” या आणखी एका म्युझिक व्हिडिओमध्ये दिसली. त्या व्हिडिओमध्ये त्याने योगेश अग्रावकर, एनजे मीरा आणि सचिन कांबळे यांच्यासोबत काम केले आहे.
Pratibha Joshi Networth
भारतीय इंस्टाग्राम, स्टार, कंटेंट क्रिएटर आणि सोशल मीडिया पर्सनॅलिटी pratibha Joshi किती श्रीमंत आहेत? उपलब्ध सूत्रांनुसार 2022 च्या मध्यात प्रतिभाची एकूण संपत्ती ४० लाख रुपये होती. तर त्याच्या कमाईचा मुख्य स्त्रोत म्हणजे विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि संगीत व्हिडिओ.
Fact’s
- प्रतिभा महाराष्ट्रातील आहेत.
- ती एक प्रख्यात इंस्टाग्राम स्टार, कंटेंट क्रिएटर आणि सोशल मीडिया पर्सनॅलिटी आहे.
- इंस्टाग्रामवर त्याचे लाखो फॉलोअर्स आहेत .
- ती जास्तीत जास्त इन्स्टाग्रामवर सक्रिय असते .
- प्रतिभा ही माजी TikTok स्टार देखील आहे.
- ती सुंदर, आकर्षक आणि क्यूट दिसते.
- प्रतिभाला प्रवास करायला आवडते आणि तिने गोवा, काश्मीर आणि दिल्ली अशा भारतातील विविध भागात प्रवास केला आहे.
FAQ
प्रतिभा जोशी कोण आहेत आणि त्या लोकप्रिय का आहेत?
प्रतिभा जोशी सध्या कुणाला डेट करत आहे का?
प्रतिभाची निव्वळ संपत्ती किती आहे?
आज आपन Pratibha Joshi Age, wiki, biography,Birthdate,instagram बदल माहिती बघितली