सूरज चव्हाण बायोग्राफी |Suraj chavan Age Biograhy, Wikipedia, Girlfriend
आज आपण Suraj chavan बद्दल जाणून घेणार आहोत . तो लोकप्रिय इंस्टाग्राम स्टारपैकी एक आहे. त्याच्या डायलॉग्समुळे तो खूप लोकप्रिय झाला आहे. त्याने त्याच्या करिअरची सुरुवात Tik Tok मधून केली होती. तर आज आपन Suraj chavan Age Buograhy, Wikipedia,Networth, Girlfriend इत्यादी माहिती आहे.

Name | suraj Chavan |
Nick Name | Suraj |
Birthdate | -/-/- |
Birthplace | Maharashtra |
Age | 20 years |
Hight | 5.4 feet |
Weight | 58Kg |
current City | सातारा |
Nationality | India |
Girlfriend | N/A |
Inatagram | Visit Now |
Insta Followers | 630K |
Suraj chavan Biography
सूरज चव्हाण हा एक प्रसिद्ध स्टार आहे. टिक टॉकवर त्याचे लाखो फॉलोअर्स होते. पण भारतात टिक टॉकवर बंदी आल्यानंतर तो खूप निराश झाला होता पण त्याने हार मानली नाही आणि इंस्टाग्राम रील्स बनवायला सुरुवात केली, त्याचे व्हिडिओ लागोला खूप आवडले. त्याच्या instagram अकाउंटवर 630K अधिक फोल्लोवेर्स आहे.
सुरज चव्हाण कॉमेडी व्हिडिओ बनवतो, लोकांना हसवायला त्याला आवडते. त्याच्या बहिणीच्या मुलाने त्याला टिक टॉकवर व्हिडिओ बनवण्याची कल्पना दिली.
Suraj chavhan Family:
जर आपण त्याच्या कुटुंबाबद्दल बोललो तर तो आपल्याला हसवतो परंतु त्याच्या आयुष्यात अनेक दुःखे आहेत.त्याला ५ बहिणी आहेत.त्या सर्वांची लग्ने झाली आहेत.तो आपल्या बहिणीसोबत मुर्ती,मोरगाव तालुका,बारामती येथे राहतो.आई-वडील नसल्यामुळे त्याला शाळा सोडून नोकरी करावी लागली,सुरुवातीला त्याने काम केले. स्वत:चा मोबाईलही नाही, तो बहिणीच्या मोबाईलवरून व्हिडिओ शूट करायचा.
मित्रांनो, आयुष्यात खूप काही मिळालं तरी आपण नेहमीच रडतो. पण गोळीगत सूरजच्या आयुष्यात इतकं दु:ख असूनही तो आपल्याला हसवतो. यातून आपण काहीतरी शिकले पाहिजे.
त्याच्या या लोकप्रियतेमुळे त्याला अनेक वेब सीरिजमध्ये काम मिळत आहे.तो ज्या वेब सीरिजमध्ये काम करत आहे त्याचेही खूप कौतुक होत आहे. You Tube वर Goligat Sooraj chavan ची वेब सिरीज पाहू शकता.
Visit Also : शेतकरी मित्र
[…] Read Also : सूरज चव्हाण बायोग्राफी […]