आज आपण इंस्टाग्राम स्टार Pratiksha bankar बद्दल बघणार आहोत प्रतीक्षा बानकर एक खूप प्रसिध्द इंस्टाग्राम स्टार व पूर्व टिकटॉक स्टार सुद्धा आहे अजज आपण Pratiksha bankar age biography ,wikipedia ,instagram ,husband आणि इतर काही गोष्टीं बद्दल बघणार आहोत

प्रतीक्षा बानकर बायोग्राफी |Pratiksha bankar age biography in marathi 2022

pratiksha bankar biography 

pratiksha bankar चा जन्म 1996 मध्ये पुणे, महाराष्ट्र येथे झाला. प्रतीक्षाला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. ती एक टिकटॉक स्टार देखील आहे. तिची टिकटॉकवर खूप फॅन फॉलोइंग होती. पण टिकटॉक वर इंडिया मध्ये बंदी आल्यानंतर. तिने हार न मानता आपल्या करिअरची सुरुवात इंस्टाग्रामवर केली.सुरुवातीलाच तिला लोकांचे प्रेम मिळू लागले. तिचे Instagram फॉलोअर्स खूप वेगाने वाढू लागले. आज तिच्या Instagram खात्यावर 995K फॉलोअर्स आहेत. फक्त 5K फॉलोअर्स बाकी आहे तिचे 1M फोल्लोवेर्स होण्यासाठी तेही लवकरच पूर्ण होणार आहेत.प्रतीक्षा बनकरच्या कुटुंबाबद्दल बोलायचे झाले तर ती विवाहित आहे, तिच्या पतीचे नाव Vishal Bankar आहे. तो इंस्टाग्राम रिला देखील बनवतो. आणि त्याच्या इन्स्टा अकाऊंटवर त्याचे 25 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

ती केवळ एक इंस्टाग्राम स्टार नाही तर अभिनेत्री, मॉडेल आणि सोशल मीडिया प्रभावक देखील आहे. तिने अनेक गाण्यांमध्ये काम केले आहे. 2021 मध्ये प्रतीक्षा बनकरचे cute  Distes Tu हे गाणे यूट्यूबवर रिलीज झाले होते, या गाण्याला 1.4 M च्या  व्ह्यूज मिळाले आहेत.

Namepratisha Bankar 
 Nick Name pratiksha
 Birthplace India
 Age 25 years (as of 2022) 
 Date Of Birth1996
CountryIndia 
HeightFeet– 5.4
Weight           54 kg
Eye ColorBlack
Hair ColorBlack
Father nameNot Known
Mother name not known
Marital StatusMarried
Salary50K (approx) 
Instagram id   Visit Now
Insta.. followers1.1M
YoutubeVisit Now
Subscribers175k

Pratiksha bankar  tiktok


Pratiksha bankar ने 2019 च्या सुरुवातीला विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तिचा सोशल मीडिया प्रवास सुरू केला. टिकटॉकवर ती प्रसिद्ध झाली , कारण तिचे डान्स व्हिडिओ लवकरच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. त्याचप्रमाणे त्यांनी टिकटॉकवर लाखो फॉलोअर्स मिळवले होते. पण, दुर्दैवाने भारतात टिकटॉकवर बंदी घालण्यात आली आहे. यानंतर तिचा TikTok प्रवास संपला.

Pratiksha Bankar Instagram

प्रतीक्षा बानकर इतर अनेक भारतीय टिकटोक स्टार्सप्रमाणे, ती देखील टिकटोक बंद झाल्यानंतर लवकरच Instagram वर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली. इंस्टाग्रामवर, तिने सुंदर दिसणारी चित्रे आणि मॉडेलिंग सामग्री तसेच लहान रील व्हिडिओ पोस्ट करून लाखो फॉलोअर्सना थक्क केले आहे. तिच्या वाढत्या फॉलोअर्सने लोकांचे तसेच अनेक ब्रँडचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळे प्रतीक्षा विविध कॉस्मेटिक आणि कपड्यांच्या ब्रँडचा चेहरा बनली.
Pratiksha Bankar Youtubeप्रतीक्षा बानकर ही  Instagram सोबत प्रतीक्षा चे एक youtube चॅनेल आहे. जेथे ती vlog व्हिडिओ अपलोड करते . तिच्या यूट्यूब चॅनलवरतिने  आतापर्यंत सुमारे 3२0 व्हिडिओ अपलोड केले आहेत. त्याच्या चॅनलवर 17५k सबस्क्राइबर्स आहेत. तिच्या  चाहत्यांनी यूट्यूबवर पोस्ट केलेले व्हिडिओही तिच्या चाहत्यांना खूप आवडतात.

Pratiksha bankar Facts

  • प्रतीक्षा बानकर तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिचे १.१M  पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.
  • तीच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिने  आतापर्यंत १. १K  हून अधिक पोस्ट केल्या आहेत.
  • Pratiksha bankar विवाहित आहे.आणि तिच्या पतीचे नाव Vishal Bankar  आहे.

1)प्रातिक्षा बानकर कोण आहे ? 

 Pratiksha bankar  ही सोशल मीडिया स्टार, अभिनेत्री, मॉडेल आणि सोशल मीडियावर प्रभावक  आहे.

2)प्रतिक्षा विवाहित आहे का? 

होय तो विवाहित आहे आणि तिच्या पती  नाव विशाल आहे

3) प्रतीक्षाला चित्रपटात काम करायला आवडते का?

भिलकुल तिला  चित्रपटात काम करायचे आहे

तिची पुढील योजना काय आहे?

ती सोशल मीडियावर काम करत राहणार आहे


आज आपण  Pratiksha bankar Age biography,wilipedia,husband,birthdate etc.बद्दल माहिती बघितली  तुमच्या मनात काही प्रश्न असल्यास आम्हाला कंमेंट मध्ये कळवा. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *