आज आपण Dhananjay Powar यांच्याबद्दल बोलणार आहोत. धनंजय एक इंस्टाग्राम स्टार, मॉडेल, टिकटोकर आणि सोशल मीडिया सेलिब्रिटी आहे. आज आपण Dhananjay Pawar यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी उत्तम कॉमेडी सोबत कॉमेडी टायमिंगवर योग्य अभिनय केला आहे. या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला धनंजय पवार Dhananjay Powar Age biography ,instagram, Wiki इत्यादि बद्द्ल जनुन घेणार आहोत
Dhananjay Powar एक इंस्टाग्राम स्टार, सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि प्रसिद्ध YouTuber आहे. त्यांचा जन्म 1988 मध्ये एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी येथुन त्यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केले . इंस्टाग्रामवर धनंजय चे लाखो फॉलोअर्स आहेत. याशिवाय तो एक अभिनेता आहे.आज त्याने आपल्या मेहनतीच्या जोरावर खूप प्रसिद्धी मिळवली आहे. आणि लाखो लोकांच्या मनात एक ओळख बनवली आहेत.

नाव | धनंजय पवार |
टोपण नाव | धनंजय |
जन्मस्थान | इचलकरंजी, |
होम टाउन | इचलकरंजी, महाराष्ट्र |
राष्ट्रीयत्व | भारत |
जन्मदिनांक | 1988 |
वय | ४५ वर्षे (अंदाजे) |
व्यवसाय | सोशल मीडिया स्टार, प्रभावशाली |
बायको | कविता |
इंस्टाग्राम | आता पहा |
अनुयायी | 580k |
YouTube | आता पहा |
सदस्य | 390k |
Dhananjay Powar biography
धनंजय पवार हे सोशल मीडियावर स्टार आहेत. त्यांचा जन्म 1988 मध्ये एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. धनंजयने टिकटॉकवर मजेदार व्हिडिओ बनवून आपल्या करिअरची सुरुवात केली, सुरुवातीला त्याला लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला नाही पण काही दिवसांनी त्याला चांगला प्रतिसाद मिळू लागला आणि त्याची फॅन फॉलोइंग वाढू लागली. इंस्टाग्रामवर त्याचे 577 हजार फॉलोअर्स आहेत. त्याचे इन्स्टाग्रामसोबत एक यूट्यूब चॅनलही आहे. जिथे 390k सब्सक्राइबर्स आहेत. आज त्यांनी मेहनत आणि समर्पणाच्या जोरावर खूप लोकप्रियता मिळवली आहे.
Dhananjay Powar Youtube
टिकटॉक बंद झाल्यानंतर युट्युबवर चॅनल बनून धनंजयने ऑनलाइन करिअरला सुरुवात केली. त्यांनी 1 मे 2020 रोजी त्यांचे Youtube चॅनल सुरू केले. त्याचे सध्या youtube वर 390k सबस्क्राइबर्स आहेत. त्याने आपल्या युट्युब चॅनलवर बरेच मजेदार आणि विनोदी व्हिडिओ अपलोड केले आहेत. त्यांनी पोस्ट केलेला प्रत्येक व्हिडिओ लोकांना आवडला आहे. तो त्याच्या विनोदी आणि मजेदार व्हिडिओंमुळे खूप लोकप्रिय आहे आणि त्याने अनेक लोकांच्या हृदयात एक विशेष स्थान निर्माण केले आहे.
Dhananjay Powar Instagram
भारतात टिकटॉक बंद झाल्यानंतर, सर्व टिकटोकर्सप्रमाणे धनंजयनेही इन्स्टाग्रामवर आपले लक्ष केंद्रित केले. सुरुवातीला त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. हळूहळू त्याला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळू लागला आणि त्याचे फॉलोअर्सही वाढू लागले. त्याने 2 जून 2018 रोजी त्याचे इंस्टाग्राम सुरू केले. त्याच्या इंस्टाग्राम पेजवर त्याला 580k फॉलोअर्स मिळाले आहेत.तो त्याच्या कॉमेडी आणि फनी व्हिडिओंमुळे खूप लोकप्रिय आहे आणि त्याने अनेकांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे.
Dhananjay Powar Educational
त्याने इंजिनीअरिंग केले आहे. त्यांनी एएससी कोलाज इचलकरंजी येथून पदवीचे शिक्षण पूर्ण केले होते. गोविंदराव हायस्कूलमधून त्यांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केले.
Dhananjay Powar age, height & weight
धनंजय पवार यांचा जन्म 1988 मध्ये महाराष्ट्रात झाला. 2022 पर्यंत धनंजयचे वय 32 वर्षे आहे, त्याची उंची आणि वजन किती आहे? त्याची उंची आणि वजन याबाबत आमच्याकडे कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही. मात्र धनंजय पवार यांची उंची सुमारे 5 फूट 6 इंच आणि वजन 78 किलो असल्याचे दिसते.
Dhananjay Powar Networth
त्याचे मासिक उत्पन्न जाणून घेण्यात तुम्हाला खूप उत्सुकता असेल. असे म्हटले जाते की एकट्या YouTube वरून त्याचे मासिक उत्पन्न $1000 एक हजार डॉलर आहे रुपये नाही . आणि आमच्या माहितीनुसार त्याची एकूण संपत्ती सुमारे 50-60 लाख आहे. तो बाकीच्या instagram वर सशुल्क प्रमोशन देखील करतो. यामुळे ते भरपूर कमावतात.
Read Also : सूरज चव्हाण बायोग्राफी
Socity Furniture
धनंजय पवार हे सोशल मीडियावर प्रभाव टाकणारे तसेच बिझनेस मॅन आहेत. जो सोसायटी फर्निचर नावाचे दुकान चालवतो. सोसायटी फर्निचरचे मालक धनंजय पवार आहेत. सोसायटी फर्निचरची सुरुवात 1980 मध्ये अजित रामचंद्र पवार यांनी केली. तो त्याच्या चुलत बहिणीमध्ये वायरमन म्हणून काम करायचा, खरंतर झिरो टू हिरोचा प्रवास. सोसायटी फर्निचर हे लोकांनी दिलेले नाव आहे.
Facts
- Dhananjay Powar हे इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर कॉमेडी व्हिडिओ अपलोड करण्यासाठी ओळखले जातात.
- धनंजय पवार हे सोशल मीडियावर प्रभाव टाकणारे, इंस्टाग्राम स्टार आणि युट्युबर आहेत.
- त्याने 2 जून 2018 रोजी इंस्टाग्राम करिअरला सुरुवात केली.
- Dhananjay Powar यांनी 1 मे 2020 पासून त्यांचे Youtube चॅनेल सुरू केले.
- त्याच्या इन्स्टाग्राम पेजवर त्याचे 570 हजार फॉलोअर्स आहेत.
- Dhananjay Powar यांच्या यूट्यूब चॅनेलवर 390k सबस्क्राइबर्स आहेत.
- धनंजय इचलकरंजी हे महाराष्ट्राचे आहेत.
Read Also : गौतम अदाणी जी के बारे में जानकारी
धनंजय पवार यांचे इन्स्टाग्रामवर किती फॉलोअर्स आहेत?
धनंजयचे Instagram वर 580k फॉलोअर्स आहेत?
Dhananjay Powar यांचे युट्युब चॅनलवर किती सबस्क्राइबर्स आहेत?
धनंजय पवार यांचे Youtube चॅनलवर 380k सदस्य आहेत
Dhananjay Powar यांचे वय किती आहे?
धनंजय पवार वय ३२+ आहे.
आज आपण Dhananjay Powar Age biography ,instagram|Dhananjay Powar age यांच्या बद्दल जाणून घेतले. तुमच्या मनात काही प्रश्न असल्यास तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये विचारू शकता